cotton market rate : कापसाच्या भावात मोठे बदल

Cotton bajar bhav today : कापसाच्या बाजार भावात मोठ्या प्रमाणात वाढ येथे पाहा कापसाचे नवीन बाजार भाव. Cotton Rate : नमस्कार शेतकरी मित्रानो देशातील बाजारात कापसाची आवक (Cotton Arrival) वाढली. याचा दबाव सध्या दरावर आहे. पण हंगामातील एकूण आवक सरासरीपेक्षा कमीच आहे. त्यामुळं उद्योगांना कमी कापूस मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या नरमाईचा दबावही जाणवत आहे. कापसाचे बाजार … Continue reading cotton market rate : कापसाच्या भावात मोठे बदल