Mahavitaran Bharti:165 जागासाठी महावितरण भरती

Mahavitaran Bharti: 165 जागांसाठी महावितरण मध्ये मोठी भरती, या पद्धतीने करा अर्ज. Mahavitaran Bharti : नमस्कार मित्रांनो आज आपण या पोस्ट मध्ये महावितरण भरती विषयी माहिती पाहणार आहोत .कोल्हापूर मधील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी म्हणजेच महावितरण (Mahavitaran Bharti 2023) मार्फत 165 जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. मित्रांनो याची जाहिरात देखील आलेली आहे व … Continue reading Mahavitaran Bharti:165 जागासाठी महावितरण भरती