Mcx cotton rate :कापसाचा भाव वाढला.

Mcx cotton rate : शेतकऱ्यांसाठी खुशखबर कापसाचा भाव वाढला,येथे पहा नवीन भाव ? Mcx cotton rate: नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांकडे हजारो क्विंटल कापूस हा घरात पडून आहे. राज्यात कापसाचे विक्रमी उत्पादन झाले असताना कापसाला मिळणारा भाव मात्र अत्यल्प असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांकडे हजारो क्विंटल कापूस तसाच पडून आहे. एकीकडे शासन कापसाच्या (MCX Cotton Market) भावाविषयी कोणती … Continue reading Mcx cotton rate :कापसाचा भाव वाढला.