Rain : या जिल्ह्यात पडणार पाऊस.

Rain : या आठवड्यामध्ये या जिल्ह्यात पडणार पाऊस हवामान खात्याचा अंदाज,येथे पाहा सविस्तर माहिती. नमस्कार मित्रांनो राज्यात अवकाळी पावसाचे संकट अजूनही आहे. आता भारतीय हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. या अवकाळी पावसामुळे शेतीसमोर पुन्हा संकट असणार आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडासंदर्भात हा अंदाज आहे.. कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस हे पाहण्यासाठी … Continue reading Rain : या जिल्ह्यात पडणार पाऊस.