Ration Card वर नवीन नाव कसे टाकायचे?

Ration Card वर नवीन नाव कसे टाकायचे? (Ration Card Name Add Online) Ration Card Update Online मूल जन्माला येते किंवा नवविवाहित स्त्री घरात प्रवेश करते तेव्हाच Ration Card मध्ये नवीन नाव जोडले जाते. तुम्ही ऑफलाइन किंवा ऑनलाइन नावे जोडू शकता. नाव जोडण्यासाठी विवाह प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र आणि पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक असतो. शिधापत्रिकेत नाव … Continue reading Ration Card वर नवीन नाव कसे टाकायचे?