Well yojana:विहिरीसाठी मिळणार 4 लाख अनुदान

Well subsidy yojana : विहिरीसाठी शेतकऱ्यांना मिळणार आहे 4 लाख रुपये अनुदान,या पद्धतीने करा अर्ज. Well subsidy नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्या शेतामध्ये तुम्हाला विहीर खोदायचे असेल तर आता या विहिरीसाठी अनुदान खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ करण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो तुमच्या शेतामध्ये जर विहीर खोदली गेली तर एक सिंचनाचा घटक तुमच्या शेतामध्ये उपलब्ध होईल.तुमच्या शेताला पाणी … Continue reading Well yojana:विहिरीसाठी मिळणार 4 लाख अनुदान