Biyane anudan : बियाणे अनुदान अर्ज सुरू.

Biyane anudan yojana : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी बियाणे अनुदान योजनेसाठी नवीन अर्ज सुरू….!  Biyane anudan yojana : नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राज्य शासनामार्फत राबवल्या जातात. पुढील पंधरवड्यात राज्यातील पेरणीचा हंगाम सुरू होईल. लवकरच शेतकऱ्यांची खत, बियाणे आणण्याची लगबग सुरू होईल. जर तुम्हीही शेतकरी असाल, तर थांबा कारण आज आपण आपण एक महत्त्वाच्या … Continue reading Biyane anudan : बियाणे अनुदान अर्ज सुरू.