Biyane anudan : बियाणे अनुदान अर्ज सुरू.

Biyane anudan yojana : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी बियाणे अनुदान योजनेसाठी नवीन अर्ज सुरू….! 

Biyane anudan yojana : नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राज्य शासनामार्फत राबवल्या जातात. पुढील पंधरवड्यात राज्यातील पेरणीचा हंगाम सुरू होईल. लवकरच शेतकऱ्यांची खत, बियाणे आणण्याची लगबग सुरू होईल. जर तुम्हीही शेतकरी असाल, तर थांबा कारण आज आपण आपण एक महत्त्वाच्या योजनेविषयी माहिती घेणार आहोत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बियाणे वाटप केले जाते. यासाठी अटी आणि पात्रता का आहेत, हेच जाणून घेऊयात.

बियाणे अनुदान योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

राज्य शासनामार्फत शेतकरी योजना या पोर्टलवर कृषी विभागाकडून सर्व योजना राबवल्या जातात. या पोर्टल द्वारे कृषी यांत्रिकीकरण, राष्ट्रीय कृषी विकास योजना, पीएम कृषी सिंचन योजना, या योजनेसह बियाणे अनुदान व शेतकऱ्यांच्या हिताच्या इतर योजना महाडीबीटी पोर्टल (mahadbt portal) द्वारे राबवण्यात येतात. यातील एक योजना म्हणजे अनुदानावर बियाणे वाटप या योजनेची आपण सखोल माहिती घेणार आहोत.
Pik vima new update : 13600 रुपये जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात ,येथे पहा सविस्तर माहिती.
शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळावी यासाठी राज्य शासनामार्फत बियाण्यासाठी अनुदान दिले जाते. यासाठी अनेक शेतकरी अर्ज करतात. महाडीबीटी पोर्टलच्या (mahadbt portal) माध्यमातून आपणही अर्ज करू शकता. खरीप 2023 हंगामा करिता कृषी विभागाकडून महाडीबीटी पोर्टलवर अर्ज साठी आता अर्ज सुरू झाले आहेत.
महाडीबीटी पोर्टल (mahadbt portal) द्वारे शेतकरी या योजनेसाठी अर्ज सादर करू शकतात. यानंतर या पोर्टल द्वारे सोडत यादी प्रसिद्ध केली जाते. यात शेतकऱ्याची निवड झाल्यास अशा शेतकऱ्यांना बियाण्यासाठी अनुदान दिले जाते. या योजनेची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण या योजनेची अधिक माहिती जाणून घेऊ शकता.

बियाणे अनुदान योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Breaking news : शेतकऱ्यांसाठी 3 मोठे निर्णय.

Leave a Comment