Breaking news : शेतकऱ्यांना कर्ज फेडण्याची गरज नाही,येथे पहा शासन निर्णय जाहीर.
Karj mafi yojana : नमस्कार शेतकरी मित्रांनो काही दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री/अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प अधिवेशनात सादर केला आणि या अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत.
दरम्यान या अधिवेशनात कर्ज माफी योजना जाहीर करण्यात आली आणि याबाबत आता नवीन शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे..
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
त्यामुळे आता लवकरच राज्यातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, या योजनेमुळे राज्य सरकारने नवीन जीआर जारी केला आहे,
या नवीन जीआर नुसार आता राज्यातील कोणताही शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरणार नाही, तसेच राज्य सरकारच्या या योजनेचा फायदा हा राज्यातील २०१७ पासून कर्जमाफी पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना होणार आहे..