बॅटरी ऑपरेटेड मोफत फवारणी पंपासाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
battery charg spray pump बॅटरी चार्ज मोफत फवारणी पंपासाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ असा करा ऑनलाईन अर्ज मुंबई : राज्य सरकारने सन २०२४-२५ मध्ये योजनेंतर्गत चालू हंगामामध्ये ‘बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपा’चा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जाद्वारे करण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी पोर्टलवर दि. १४ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्जकरण्यासाठी मुदतवाढ … Read more