Skip to content
Loan waiver : 50 हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा,यादीत नाव पाहा.
नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी 50 हजार रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानाबाबत एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. महाराष्ट्र सरकारने आज एक नवीन निर्णय जारी करण्यात आलेला असून महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन योजनेसाठी 700 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. loan waiver
तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे नाव दुसऱ्या आणि तिसऱ्या यादीत आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी आपले केवायसी/फिजिकल व्हेरिफिकेशन केलेले आहे. (सीएससी केंद्रावर आधार कार्ड घेऊन जा आणि तिथे तुमचे केवायसी करा.) लवकरच त्यांच्या खात्यात 50 हजार रुपये जमा होतील. Loan waiver
महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदार निवडणुकांमुळे 50,000 रुपये मिळण्यास विलंब होऊ शकतो, परंतु निवडणूक आयोगाने 50,000 रुपयांच्या वितरणास मान्यता दिल्यास, लवकरात लवकर पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जानार आहेत. loan forgiveness waiver
मित्रांनो, काही जिल्ह्यांची दुसरी तर काही जिल्ह्यांची तिसरी यादी आलेली आहे. waiver loan ज्या जिल्ह्यांची यादी दुसऱ्या यादीत आली नाही अशा जिल्ह्यांची यादी पण आलेली आहे. तिसरी यादी सुद्धा आलेली आहे. waiver loan तर मित्रांनो तुमच्या जिल्ह्याच्या यादीत तुमचे गाव शोधा आणि नंतर तुमचे गाव शोधा. loan forgiveness waiver
1 thought on “Loan waiver : 50000 रुपये अनुदान खात्यात जमा..”