संस्था – महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग
पद संख्या – 289 पदे ने
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 ऑगस्ट 2024
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. रचना सहायक (गट ब) – 261 पदे (Government Job)
पात्रता – स्थापत्य किंवा ग्रामीण आणि स्थापत्य/नागरी व ग्रामीण किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान डिप्लोमा
2. उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब) – 09 पदे
पात्रता – 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण, लघुलेखन 120 श.प्र.मि., इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
3. निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब) – 19 पदे
पात्रता – 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण, लघुलेखन 100 श.प्र.मि., इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
संपूर्ण जाहिरात पहा – PDF
वय मर्यादा (Government Job) –
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 29 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 38 वर्षे
2. मागासवर्गीय/आ.दु.घ. 05 वर्षे सूट
परीक्षा फी –
1. खुला प्रवर्ग – ₹1000/-
2. मागासवर्गीय – ₹900/-
मिळणारे वेतन –
1. रचना सहायक (गट ब) – रु. 38,600/- ते 1,22,800/- दरमहा
2. उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब) – रु. 41,800/- ते 1,32,300/- दरमहा
3. निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब) – रु. 38,600/- ते 1,22,800/- दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र