Annasaheb patil loan yojana : तरुणांना उद्योगासाठी मिळणार बिन व्याजी कर्ज,या पद्धतीने करा अर्ज.
Annasaheb patil loan apply online : नमस्कार मित्रांनो राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील तरुणांना स्वताच्या पायावर उभे राहून स्वावलंबी बनवण्यासाठी उद्योग व्यवसाय करता यावा. याकरिता राज्य सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाची स्थापना केलेली आहे. या मंडळामार्फत बँकेकडून कर्ज घेऊन त्याची नियमित परतफेड केली, तर त्या कर्जाचे सव्वा चार लाखापर्यंत चे व्याज हे आर्थिक मागास विकास मंडळ भरते. अर्थात हे कर्ज बिनव्याजी दुर्बल घटकातील तरुणांना मिळते. महामंडळाची स्थापना झाल्यापासून आत्तापर्यंत 4509 बेरोजगार तरुणांना या योजनेचा लाभ घेता आलेला आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
आवश्यक लागणारी कागदपत्रे :
पॅन कार्ड
राशन कार्ड
आधार कार्ड
उत्पन्न प्रमाणपत्र