Land record : सातबारा उतारा पाहा आपल्या मोबाईल वर

Land record : 1880 पासून चे जुने सातबारा फेरफार पाहू शकता आपल्या मोबाईल वर. 

Land Record 1880 : नमस्कार शेतकरी मित्रांनो 1880 पासून चे जुने सातबारा फेरफार पहासध्याच्या काळात एखादी जमीन खरेदी करायची म्हटलं की अगोदर त्या जमिनीसंदर्भाचा इतिहास माहीत असणे हे खूप महत्त्वाचे आवश्यक असते. अन्यथा शेवटी लाखों रुपये मौजून खरेदी केलेल्या जमिनीबाबत अनेक कोर्ट कच्याची वारी करावी लागते. त्यामुळे खरेदीपूर्वी जमीन मूळ कुणाची होती, त्यात वेळोवेळी काय बदल होत गेले याची माहिती असावी लागते.

1880 पासून चे जुने सातबारा फेरफार पाहण्यासाठी

येथे क्लिक करा.

 

यासाठी फेरफार, सातबारा व खाते उतारे मिळवावे लागतात. पूर्वी ही कागदपत्रे व जमिनीचा पूर्वेतिहास मिळवण्यात अडचणी येत असत. ही माहिती, सातबारा, फेरफार, खाते उतारे संबंधित तहसील आणि भूमी अभिलेख कार्यालयात 1880 पासून उपलब्ध आहेत. आता ही माहिती शासनाने ऑनलाइन उलब्ध करून दिली आहे. land record maharashtra
संबंधित पोर्टलवर गेल्यावर आपल्याला आवश्यक जमिनीसंबंधीची माहिती मिळणे सोयीस्कर झाल्याने अनेकाची तहसील व भूमी अभिलेख कार्यालयाची वारी धावणार आहे Land Record.
महाराष्ट्र सरकार ई-अभिलेख या कार्यक्रमाद्वारे जवळपास 30 कोटी जुने अभिलेख उत्तारे उपलब्ध करून देणार आहे. सध्या या वेबसाईटवर 14 लाख 22 हजार 958 दस्तऐवज डाउनलोड केलेल्यांची संख्या 5 लाख 17 हजार 196 आहे. माहिती मिळवण्यासाठी आपल्याला aapleabhilekh.mahabhumi.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल. त्यात आपल्याला “लॉग इन आयडी’ आणि “पासवर्ड’ बटणांच्या खाली ‘मदत’ या बटणावरून वेबसाइटद्वारे डाउनलोड करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे उपलब्ध आहेत? Land Record

 

1880 पासून चे जुने सातबारा फेरफार पाहण्यासाठी

येथे क्लिक करा.

 

माहिती शोधासाठी नवीन लॉगइन कसे तयार करावे? पासवर्ड कसा बदलावार कोणत्या पॅरामीटर्सवर / मापदंडावर दस्तऐवज शोधणे शक्य आहे? मूलभूत शोध आणि प्रगत शोधमध्ये काय फरक आहे? मूलभूत शोध पर्याय वापरून शोध कसा घ्यावा? प्रगत शोध पर्याय वापरून शोध कसा घ्यावा? “पुन्हा योजना’ बटण कधी वापरावेर आदीसंबंधीची मार्गदर्शक सूचना व आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळतात Land Record.

Gas cylinder:1 एप्रिल पासून गॅस होणार स्वस्त

Leave a Comment