आयफोन 14 प्लस मिळणार फक्त 33 हजार मध्ये.

Iphone offer : आयफोन 14 प्लस वर सर्वात मोठी ऑफर आयफोन 14 प्लस आत्ता मिळणार फक्त 33 हजार रुपये मध्ये या पद्धतीने करा अर्ज. 

iPhone Offer : नमस्कार मित्रानो आयफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी बंपर ऑफर आहे. कमी बजेटमध्ये देखील तुम्ही आता आयफोन खरेदी करू शकता. कारण आता ई-कॉमर्स वेबसाईट वर मोठी सूट दिली जात आहे. त्यामुळे ग्राहकांच्या पैशांची मोठी बचत होत आहे.

देशातील तरुणांमध्ये आयफोनची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. तसेच अनेक तरुणांना आयफोन खरेदी करायचा आहे मात्र किमती जास्त असल्याने अनेकांना आयफोन खरेदी करता येत नाही.

आयफोन 14 खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

👇👇👇👇

आयफोन 14 प्लस ऑफर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

पण आता फ्लिपकार्टकडून iPhone 14 Plus वर मोठी ऑफर दिली जात आहे. त्यामुळे तुम्ही देखील स्वस्तात आयफोन खरेदी करू शकता. चला तर जाणून घेऊया ऑफरबद्दल…

 

 

iPhone 14 Plus ऑफर

फ्लिपकार्टकडून iPhone 14 Plus या फोनवर अनके ऑफर दिल्या जात आहेत. या फोनची किंमत 89,900 रुपये आहे. पण फ्लिपकार्टकडून iPhone 14 Plus वर 11,901 रुपयांची सूट दिली जात आहे.

त्यामुळे फ्लिपकार्टवर iPhone 14 Plus 77,999 रुपयांना मिळत आहे. तसेच iPhone 14 Plus वर एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. तसेच बँक ऑफर देखील दिली जात आहे.

निवडक बँक कार्ड्सने पैसे भरल्यास ग्राहकांना 4,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. यासोबतच एक्सचेंज ऑफर अंतर्गत फोनवर 29,250 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. म्हणजेच बँक आणि एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही iPhone 14 Plus 33,250 रुपयांनी स्वस्तात खरेदी करू शकता.

आयफोन 14 प्लस खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

👇👇👇👇

आयफोन 14 प्लस ऑफर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

 iPhone 14 Plus चे स्पेसिफिकेशन

स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला iPhone 14 Plus मध्ये 6.7-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले मिळेल. हे Apple च्या A15 बायोनिक चिपसेटसह सुसज्ज आहे आणि iOS 16 वर कार्य करते. डिव्हाइस 512GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज पर्याय आणि 5G सपोर्टसह येतो.

iPhone 14 Plus मध्ये 12 मेगापिक्सेलचे दोन रियर कॅमेरे उपलब्ध आहेत. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 12-मेगापिक्सेल कॅमेरा देखील आहे. त्यामुळे आता ग्राहक कमी किमतीमध्ये आयफोन खरेदी करू शकतात.

30एप्रिल ते 8मे पर्यंत राज्यात पडणार पाऊस.

Leave a Comment