ST Bus News नमस्कार मित्रांनो आज आपण एसटी प्रवास करणाऱ्या महिलांसाठी 50 टक्के सवलत याविषयी माहिती पाहणार आहोत महिलांना 50 टक्के सवलत मिळत आहे पण या जाचक अटीमुळे काही महिलांना 50 टक्के सवलत मिळणार नाही, यावर्षी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या प्रवास भाड्यामध्ये सरसकट 50% सूट जाहीर करण्यात आली आहे.