Ration Card Update 2023: नवीन सदस्याचे नाव शिधापत्रिकेत (Ration Card) ऑनलाइन समाविष्ट करु शकता. त्यासाठी तुम्हाला धान्य पुरवठा कार्यालयात खेटा माराव्या लागणार नाहीत. त्यामुळे तुम्ही आता घरी बसून हे सहज काम करु शकता. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धत जाणून घ्यावी लागेल.Ration Card Update Online
Ration Card Update online: रास्त धान्य दुकानात केंद्र सरकार देशातील 80 कोटींहून अधिक गरीब लोकांना दरमहा अन्नधान्य उपलब्ध करुन देण्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) चालवत आहे. योजनेनुसार रेशन कार्डधारकांना कुटुंबातील सदस्यांच्या संख्येनुसार निश्चित धान्य मिळते. आता तुम्हाला तुमच्या रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव टाकून जास्तीचे धान्य मिळू शकते. मात्र, रेशन कार्डवर नाव चढवायचे असेल तर धान्य पुरवठा कार्यालयात जावे लागते. आता त्याची गरज नाही. कारण तुम्ही घरी बसून ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्डवर नवीन सदस्याचे नाव टाकू शकता.Ration Card Update Online
Ration Card वर नवीन
नाव कसे टाकायचे?
शिधापत्रिकाधारकांना (Ration Card) कुटुंबातील सदस्यांच्या संख्येनुसार धान्य मिळते. शिधापत्रिका फक्त धान्य मिळवण्यासाठी वापरली जात नाही, तर रेशनकार्ड हे ओळखपत्र म्हणूनही काम करते. बँक खाते उघडण्यापासून ते सरकारी योजना आणि खासगी योजनांसाठी रेशन कार्डचा वापर ओळख म्हणून करता येतो. जर तुमच्या घरात नवीन सदस्य असेल आणि त्याचे नाव रेशन कार्डमध्ये अपडेट किंवा जोडायचे असेल तर एक सोपी पद्धत आहे. रेशन कार्डमध्ये नाव जोडण्याचे काम ऑफलाइन आणि ऑनलाइन करता येते.
pm kusum payment option:कुसुम सोलर पंप “या” तारखेला येणार पेमेंट व कंपनी निवडण्याचे ऑप्शन, येथे पहा सविस्तर माहिती
शिधापत्रिकेवर या किमतीत रेशन मिळते
केंद्र सरकार शिधापत्रिकाधारकांना प्रति युनिट 5 किलो गहू आणि तांदूळ मोफत देते. म्हणजेच तुमच्या घरात जर 5 सदस्य असतील तर प्रत्येक सदस्याला 5 किलो गव्हानुसार दर महिन्याला 25 किलो गहू आणि तांदूळ मिळेल. याशिवाय राज्य सरकार रेशनकार्डवर प्रति युनिट अन्नधान्याव्यतिरिक्त मीठ, तेल इत्यादी देत आहे.Ration Card Update 2023
शिधापत्रिकेत नाव टाकण्यासाठी तुम्ही ऑफलाइन अर्जही करु शकता (Ration Card Name Add Offline)
- रेशन कार्डमध्ये नवीन नाव अपडेट ऑनलाइन अर्ज करु शकत नसाल, तर तुम्ही ऑफलाइनही अर्ज करुु शकता.
- यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या शहरातील पालिका किंवा MCD कार्यालयात जावे लागेल. येथे तुम्हाला रेशन कार्ड फॉर्म क्रमांक-3 मिळेल.Ration Card Update Online
- आता फॉर्म काळजीपूर्वक भरा. यामध्ये मागितलेली सर्व कागदपत्रे जोडावीत.
- फॉर्म भरल्यानंतर कार्यालयात जमा करा.
- फॉर्म सबमिट केल्यानंतर, पडताळणी होईल आणि त्यानंतर शिधापत्रिकेत नवीन नाव जोडले जाईल.
- Ration Card Update Online:रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्यांचे नाव ऑनलाईन कसे नोंदवायचे ? जाणून घ्या ही सोपी पद्धत..