मिळणार सोयाबीन पीक विमा हेक्टरी 25 हजार,पहा मंडळाची यादी

विभाग आणि जल्हानिहाय मंडळांची संख्या
…………..
पुणे विभाग १०७ मंडळ
जिल्हा…मंडळांची संख्या
नगर…४२
पुणे…३६
सोलापूर…२९
……………
लातूर विभाग ३२ मंडळ
जिल्हा…मंडळांची संख्या
लातूर…२२
धाराशिव..७
परभणी…३
……… …….
कोल्हापूर विभागात ३० मंडळ
जिल्हा…मंडळांची संख्या
सातारा…१६
सांगली…१३
कोल्हापूर…१
……………..
छत्रपती संभाजीनगर विभागात २५ मंडळ
जिल्हा…मंडळांची संख्या
छत्रपती संभाजीनगर…१३
जालना…७
बीड…५

नाशिक विभागातील २५ मंडळ
जिल्हा…मंडळांची संख्या
नाशिक…१५
जळगाव…१०
……………….
अमरावती विभागातील १२ मंडळ
जिल्हा…मंडळांची संख्या
अकोला…९
बुलडाणा…२
अमरावती…१
…………….
आपल्या मंडळामध्ये २१ दिवसांचा खंड पडला असं तुम्हाला वाटतं असेल, तर तालुका कृषी अधिकारी आणि जिल्ह्याधिकाऱ्यांना निवेदन द्या. सर्वेक्षणाची मागणी करा. तसचं तालुका आणि जिल्हा पीक विमा समितीच्या सर्वेक्षणात सहभाग घ्या. सर्वेक्षण होताना नोंदी नीट होतात का? अहवाल काय येतो? याचाही अभ्यास करणं गरजेचे आहे.