Shettale Anudan yojana 2023 : वयक्तिक शेततळ्यासाठी अर्ज सुरू.या पद्धतीने करा अर्ज.
government schemes :- नमस्कार शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत (shettale anudan yojana) वैयक्तिक शेततळे (farm pond) या बाबीचा समावेश करण्यात आला आहे. बारामती कृषी उपविभागातील इच्छुक शेतकऱ्यांनी वैयक्तिक government schemes शेततळ्यासाठी (agriculture irrigation scheme) महा-डीबीटी या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन उप विभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.government schemes या योजने करिता स्थानिक पातळीवर आपण अर्ज सादर करु शकता. अर्ज करण्यासाठी खालील वेबसाईट लिंकवर पहा.government schemes
शेततळ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज
करण्यासाठी येथे क्लिक करा.
scheme of government वैयक्तिक शेततळे अनुदान या योजनेंतर्गत बारामती तालुक्यात ७३.६० लाख, दौंड येथील ३८.२३ लाख, इंदापूर येथे ६५.८५ लाख व पुरंदर येथे ८६.५६ लाख असे एकूण २६४.२४ लाख लक्षांक प्राप्त झाले आहेत. शेततळे अनुदानाच्या रकमेत ५० टक्के वाढ करण्यात आली असून शेतकऱ्यांना ७५ हजार रुपये अनुदान मिळणार आहे.
योजनेत ५ टक्के दिव्यांग लाभार्थी असतील, तर उर्वरित पैकी ७० टक्के पुरुष व ३० टक्के महिला या प्रमाणात लाभ देण्यात येईल. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे.