Gramsevak :- ग्रामसेवक 10 हजार पदांसाठी भरती..


Gramsevak bharti 2023 : शासनचा मोठा निर्णय ग्रामसेवक पदांसाठी 10 हजार पदांसाठी भरती.

Gramsevak Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो जे लोक ग्रामसेवक भरतीची खूप आतुरतेने वाट पाहत होते. त्याच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. Gramsevak Bharti 2023 ती म्हणजे ग्रामसेवक भरती निघालेल्या आहेत. ही ग्रामसेवक भरती जिल्हा परिषद मार्फत दहा हजार पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. अशी माहिती समोर आली आहे. याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. एक फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी 2023 या पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल.Gramsevak Bharti 2023

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यानंतर पुढे 22 फेब्रुवारी पर्यंत उमेदवारांकडून हे अर्ज मागविण्यात येणार आहेत. 23 फेब्रुवारी ते एक मार्च 2023 दरम्यान अर्जाची छाननी करण्यात येईल. तसेच दोन ते पाच मार्च 2012 उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल.Gramsevak Bharti 2023 सहा ते 13 एप्रिल 2023 यापर्यंत पात्र उमेदवारांना प्रवेश पत्र उपलब्ध करून देणार येतील 14 ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत ऑनलाइन ऑफलाइन माध्यमातून परीक्षेचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. एक मे ते 31 मे या कालावधीत अंतिम निकाल आणि पात्र उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देखील दिले जाणार आहेत.Gramsevak Bharti 2023
वेळापत्रकाचे सर्व जिल्हा परिषदांना पालन करावे लागणार आहे. रिक्त पदे एकूण रिक्त पदांच्या 80 टक्के मर्यादेपर्यंत त्यांची आरक्षण निश्चिती उमेदवारी अर्ज मागविणे सदर परीक्षेच्या आयोजनासाठी कंपनी निवडणे आवश्यक असल्यास परीक्षा घेणे संबंधीची सर्व जबाबदारी जिल्हा निवड मंडळाची व जिल्हा परिषदेची असणार आहे.Gramsevak Bharti 2023

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Crop insurance 2023:724 कोटी विमा निधी मंजूर

 

1 thought on “Gramsevak :- ग्रामसेवक 10 हजार पदांसाठी भरती..”

Leave a Comment