Central bank bharti 2023 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँकेमध्ये 250 रिक्त पदे,असा करा अर्ज.
Central bank bharti 2023 : नमस्कार मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी 250 पदांसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.central bank of india online account opening
सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये तब्बल 250 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. या पदांमध्ये मुख्य व्यवस्थापक आणि वरिष्ठ व्यवस्थापक पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार 11 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. central bank of india net banking
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा .
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा .
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
पदे :
चीफ मॅनेजर ( 50 पदे )
सिनियर मॅनेजर ( 200 पदे )
वयाची मर्यादा
31 डिसेंबर 2022 रोजी 35 ते 40 वर्षांपर्यंत[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण (Job Location) :
संपूर्ण भारत
पगार (Salary) :
63,840/- रुपये ते 89,890/- रुपये.
या पद्धतीने होणार निवड :
निवड ऑनलाइन लेखी चाचणी आणि वैयक्तिक मुलाखतीद्वारे होईल
अर्ज करण्यासाठी पद्धत :
ऑफलाईन.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा .
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा .