Drone subsidy anudan yojana : ड्रोन खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार 4 लाखा पर्यंत अनुदान.
Drone Subsidy 2023: नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करता यावी यासाठी शासनामार्फत अनुदानावर विविध योजना सरकार उपलब्ध करून देत असतात. नुकतीच फवारणीसाठी ड्रोन अनुदान योजना सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केली. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर ड्रोन देण्याचा निर्णय घेतला होता.Drone yojana
4 लाख रुपये अनुदान मिळवण्यासाठी येथे
👇👇👇👇
क्लिक करा.
कृषी विभागाशी संबंधित संस्थांना 100% अनुदानावर औषध फवारणीसाठी ड्रोन उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने औषध फवारणी करून चांगले उत्पन्न मिळावे व त्यांचे आरोग्यही चांगले राहावे यासाठी ड्रोन अनुदान योजना देण्यात येत आहे. Drone Subsidy 2023
फवारणी करताना शेतकऱ्यांनी विष प्राशन केल्याची शक्यता आहे. ड्रोनच्या साहाय्याने फवारणी केल्यास शेतकऱ्यांची फवारणी करताना निर्माण होणाऱ्या विषापासून सुटका होऊ शकते.
• पारंपारिक फवारणीमध्ये भरपूर औषध आणि पाणी वापरले जाते; मात्र ड्रोनद्वारे ठराविक प्रमाणात औषध आणि पाण्याची फवारणी केली तर नक्कीच बचत होईल. मोठ्या भागात ड्रोनद्वारे फवारणी करणे शक्य होईल; पारंपारिक फवारणीचा विचार केल्यास, फवारणी मर्यादित क्षेत्रात आणि मर्यादित मर्यादेतच करावी लागते. Drone subsidy anudan yojana
4 लाख रुपये अनुदान मिळवण्यासाठी येथे
👇👇👇👇
क्लिक करा.
ड्रोन अनुदान योजना पात्रता आणि अनुदान
कृषी ड्रोन खरेदीसाठी अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. शेतकरी उत्पादन संस्था, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ, कृषी यंत्रसामग्री आणि अंमलबजावणी तपासणी संस्था इत्यादी संस्था किंवा केंद्रे या योजनेसाठी पात्र असतील.Drone subsidy anudan yojana
ड्रोन अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रे
• 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
• आधार कार्ड
फिटनेस प्रमाणपत्र
पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
बँक पासबुक झेरॉक्स
Mahavitran light bill payment : सर्व शेतकऱ्यांचे वीज बिल होणार माफ, यादीत नाव पाहा.