Gay gotha anudan:गायच्या गोठ्या साठी 80 हजार रुपये अनुदान

Gay gotha anudan 2023 : गाय व म्हशीच्या गोठ्या साठी मिळणार 80 हजार रुपये अनुदान, शासन निर्णय आला.

Gai Gotha Yojana 2023 : नमस्कार शेतकरी मित्रांनो गाय व म्हशी च्या गोठ्यासाठी मिळणार 80 टक्के अनुदान फक्त याच शेतकऱ्याना मिळणार गाय गोठा योजनेचा हा कोठा . लवकर अर्ज करा . व आपले नाव या यादीत नोंदवा करा . गाय गोठा योजना हि फक्त त्याच शेतकार्यासाठी आहे ज्यांच्या कडे गाई ,किंवा अन्य पाळीव प्राणी आहेत .

शासन निर्णय पाहण्यासाठी

येथे क्लिक करा.

आपण शासनाच्या विविध सरकारी योजना आणि त्याचे फायदे जाणून घेत असतो . पण आज आपण गाय गोठा अनुदान योजना काय आहे . गाय गोठा अनुदान योजने चे उद्दिष्ट काय आहेत . गाय गोठा योजने चे वैशिठ्ये काय आहे हे.गाय गोठा योजनेची वय मर्यादय काय आहे . गाय गोठा योजनेअंतर्गत मूळनारे फायदे काय आहे त . गाय गोठा अनुदान योजनेसाठी पात्रता काय आहे गाय गोठा योजनेसाठी साठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत संपर्क क्रमांक गाय गोठा अनुदान योजनेसाठी अर्ज कराची पद्धत , गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न या बदडलं लेखत सविस्तर जाणून घेणार आहोत . Gai Gotha Yojana 2023

शासन निर्णय पाहण्यासाठी

येथे क्लिक करा.

गाई व म्हशी साठी पक्का गोठा बांधणे :

आपल्या राज्यात प्रत्येक शेतकरीकडे गाई असतात कारण गाईचे पालन हा हा शेतकर्यांना पारंपरिक आणि शेती साठी जोड व्यवसाय आहे . परंतु गाईच्या निवारया साठी ग्रामीण भागात जागा उपलब्ध नसते . तसेच जनावरांना ठेवनात येणारी जागा खडबडी व आबडधोबड आणि खाचखलगायनी भरलेलीअसते.
ग्रामीण भागात गोठे कचये बांधले जातात . जनावराचे शेण व मूत्र साठविण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्या मुळे ते गोठ्यात इतरत्र बसलेले असते . तसेच पावसाळ्यात जॅमिंनीला दलदलीचे स्वरूप प्राप्त झालेले असते . याच जागेत जनावर बसत असल्यामुळे त्याने वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात .

त्यामुळे काही जनावरांना स्तनदाह होऊन हजारो रुपये खर्च करावे लागतात . काही वेला गाईची कास निकामी होते . अस्वच्छते मुळे जनावरांच्या खालील बाजूस जखम देखील होते . बऱ्याच ठिकाणी जाणावारांना चार टाकण्यासाठी गव्हाणी पन नसतात . जनावरांना मोकळ्या जाग्यात चारा टाकला जातो . याच चर्या वर बऱ्याच वेळा शेण व मूत्र पडल्या मूळ जनावरे तो चार खात नाहीत . व चारा वाया जातो. Gai Gotha Yojana 2023

Crop Insurance 2023 : हेक्टरी मिळणार 27 हजार रुपये

Leave a Comment