Shet rasta yojana : शेत पांदन 1 किलोमीटर रस्त्यासाठी मिळणार 24 लाखांचा निधी

Shet rasta yojana : शेत पांदन रस्ता 1 किलोमीटर रस्त्यासाठी मिळणार 24 लाखांचा निधी मंजूर.

 

Shet rasta yojana : नमस्कार मित्रांनो आज आपण शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत. महाविकास आघाडी सरकारने चार महिन्यांपूर्वीच मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ता योजनेतून शेत रस्त्यांचे जाळे तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यामुळे मागील काही वर्षांपासूनचा रखडलेला शेतकऱ्यांचा हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न मार्गी लागणार आहे.

मंजूर झालेल्या शेत रस्त्याची यादी

पाहण्यासाठी

येथे क्लिक करा.

अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतीला रस्ता नसल्यामुळे शेतमालाची वाहतूक करण्यासाठी खुप कसरत करावी लागत होती वाहतूक करणे अवघड होत असे. आणि त्यातच ऊस पीकाची लागवड असेल तर आणि रस्ता नसेल तर खूप मोठी अडचण निर्माण होते त्यामुळेच योजनेच्या माध्यमातून रस्त्यांचे जाळे उभे राहणे गरजेचे होते. आणि आनंदाची बातमी म्हणजे अशी की या योजनेच्या माध्यमातून आता प्रतक्ष रस्ते बांधणीला सुरुवात होणार आहे.

1 किलोमीटर साठी तब्बल 24 लाख रुपये मंजूर
सध्या एमआरईजीएस अंतर्गत एक किलमीटरसाठी पुरते पाच लाख रुपयेही मिळत नव्हते, मात्र आता या योजनेअंतर्गत निधिमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे शेत रस्त्यांचे काम साहजिकच चांगले उत्तम पध्दतीने होणार आहे.
शिवाय उर्वरीत रस्ते तयार करण्यासाठी लवकरच शर्थीचे प्रयत्न केले जाणार असल्याचे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सांगितलं आहे. या योजनेच्या कामासाठी
सद्यस्थितीत राज्यात मातोश्री शेत पाणंद रस्ते योजना राबविण्यात येत आहे. योजना राबविताना येणाऱ्या अडचणी दूर करून या योजनेतील कामांसाठी मनरेगा मधून आवश्यक असा निधी उपलब्ध व्हावा यासाठी मनरेगा आणि राज्याची रोहयो यांचे एकत्रकरण करण्यात येणार आहे.

मंजूर झालेल्या शेत रस्त्याची यादी

पाहण्यासाठी

येथे क्लिक करा.

पक्का रस्ता करण्यासाठी खडी देखील वापरण्यात येईल खडीचा आकार एकंदर 55 एम एम असावा आणि जाडी एकुण 225 एम एम असावी. राज्यात शेत पाणंद रस्त्यांची आज खुप गरजेचे आहे. रस्त्या अभावी शेतकऱ्यांना तयार पीक बाहेर काढून साठवणे व बाजारात विकणे अवघड जाते. पावसाळ्यातील पीके आर्थिक दृष्ट्या फायदेशीर असले तरी रस्त्याअभावी ते पिकविण्याचा विचार करता येत नाही. पाणंद नसल्यामुळे शेतकऱ्यांना विविध पिके घेण्यात मोठा अडसर निर्माण होतो. आणि म्हणूनच हा शेतकरी हिताचा निर्णय घेण्यात आला.farm to market

Leave a Comment