Crop loan wavier:700 कोटी कर्जमाफी निधी मंजूर

Crop loan wavier list : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी 700 कोटी कर्जमाफी निधी मंजूर,येथे पहा यादी.

Loan Waiver : नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला माहीत असेल की काही दिवसांपूर्वी शासनाने कर्जमाफीची घोषणा केली होती या कर्जमाफीसाठी राज्य सरकारने 700 कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे आणि हा निधी महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना वाटप केला जाणार आहे.

700 कोटी कर्जमाफी

यादी पाहण्यासाठी

येथे क्लिक करा.

मित्रांनो आपल्या माहिती Loan Waiver असेल की राज्य सरकार राज्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले कर्जमाफी योजना लागू करते आणि या ज्या शेतकऱ्यांनी अधिक कर्ज घेतलेला आहे आणि त्या कर्जाची परतफेड केली आहे त्या शेतकऱ्यांना शासनातर्फे अनुदान 50 हजार रुपये पर्यंत दिले जाते.

Loan Waiver कर्जमाफीसाठी राज्य सरकारने 700 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे की राज्य सरकार व राज्यांमध्ये महात्मा फुले कर्ज माफी योजना लागू करते शेतकऱ्यांची अधिक कर्ज घेतलेला आहे त्याची कर्जाची रक्कम परत फेड केली आहे त्या शेतकऱ्यांना शासनामार्फत पन्नास हजार रुपये ते एक लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे सविस्तर माहिती…

700 कोटी कर्जमाफी

यादी पाहण्यासाठी

 येथे क्लिक करा.

Pipeline Subsidy:शेतात पाइपलाइनसाठी 80%अनुदान

Leave a Comment