Loan waiver list : शेतकऱ्यांची कर्जमाफी नवीन यादी जाहीर,येथे पहा नवीन यादी.
Loan waiver list : नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या 50000 अनुदान योजनेच्या याद्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे आलेली आहेत, तसेच ज्या शेतकऱ्यांनी karj mafi list मध्ये नाव आल्यानंतर केवायसी प्रक्रिया केलेली आहे. अशा शेतकऱ्यांच्या खात्यात योजनेअंतर्गत वितरित करण्यात येणारी अनुदानाची प्रोत्साहन रक्कम वितरित झालेली आहे. याचे शेतकऱ्यांना मेसेज आलेले आहेत तसेच जर तुम्हाला मेसेज आलेला नसेल तर तुम्ही तुमच्या कर्ज असणाऱ्या बँकेत जाऊन याबाबत माहिती मिळवू शकतात.
कर्ज माफी जिल्ह्यानुसार यादी पाहण्यासाठी
येथे क्लिक करा.
शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने नियमितपणे जे शेतकरी त्यांच्या पीक कर्जाची परतफेड करत होते, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेच्या नियमित कर्जमाफी या घटकांमध्ये बसवून 50000 प्रोत्साहन रकमाची राशी वितरित करण्यासाठी याद्या जाहीर केलेल्या आहेत. शेतकरी मित्रांनो राज्यातील अनेक शेतकरी अजूनही नवीन यादीच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु यापूर्वी जाहीर झालेल्या अनेक याद्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे अनेक शेतकरी आधार प्रमाणे करण्याची प्रक्रिया न केल्यामुळे Karj Mafi List योजने पासून वंचित राहणार आहेत.
कर्ज माफी जिल्ह्यानुसार यादी पाहण्यासाठी
येथे क्लिक करा.
त्यामुळे महाराष्ट्र शासनाने कर्जमाफी योजनेच्या सर्व जिल्ह्यांच्या याद्या शेतकऱ्यांना ऑनलाइन उपलब्ध करून दिलेले आहेत. शेतकरी मित्रांनो राज्यात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत अल्पमुद्दीतील पीक कर्ज घेतलेल्या आणि कर्जाची नियमितपणे परतफेड करत असणाऱ्या शेतकऱ्यांना या Karj Mafi Yojana अंतर्गत 50000 अनुदानाची रक्कम वितरित करण्यात येत आहे.