Land Record : 2 दिवसात जमीन मिळवा परत.

👇👇👇👇

अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Ancestral Land Record: नमस्कार शेतकरी मित्रांनो अतिक्रमण केलेली जमीन मिळणार परत ,बर्याच शेतकर्यांची जमीन रक्तातील नात्यातील व्यक्तीच्या नाव वर असते ती जमीन पुढील पिढीला द्यायचे असते परंतु पूर्ण माहिती नसल्यामुळे शेतकऱ्या कडून पैसे घेऊन काम केले जातात.

तर आपण केलेल्या कामाचे पाहणार आहोत जमीन हस्तांतर करण्यासाठी किती खर्च येतो त्याची काय प्रक्रिया आहे जाणून घेऊया. Ancestral Land Record