• 10 रुपये किमतीचा कोर्टचा स्टॅम्प घ्या
• तुमच्या जिल्हयाच्या ठिकाणी असलेल्या राज्य सरकारच्या एक्साईज ऑफिसमध्ये जा. (beer bar) जर एक्साइज ऑफिस तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी नसेल तर कलेक्टर ऑफिसकडे चौकशी करून पर्यायी ऑफिसची माहिती मिळवा.
ऑफिसमधून परवान्यासाठी अॅप्लिकेशन फॉर्म घ्या हा फॉर्म मोफत मिळतो.
• फॉर्म मधील सर्व माहिती भरा नाव, जन्मतारीख, व्यवसाय आणि पत्ता
वरील माहितीचे प्रूफ म्हणून आवश्यक कागदपत्रे सोबत राहूद्या, जसे कि आधार कार्ड, ड्रायविंग लायसन्स
• वर खरेदी केलेला स्टॅम्प अप्लिकेशन फॉर्म वर चिकटवा
अप्लिकेशन फॉर्म, फोटो आणि ऍड्रेस प्रूफ साठीच्या कागदपत्रांच्या साक्षांकित झेरॉक्स प्रति ऑफिसमध्ये सबमिट कटरा,
अप्लिकेशन पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला परवाना मिळून जाईल. Beer Bar License Apply
Beer Bar License Apply: वटील प्रक्रिया तुम्ही ऑनलाईन देखील करू शकता, पण ऑनलाईन सिस्टम आणि एक्साइज डिपार्टमेंटची (Excise Department) वेबसाईट वापरण्यासाठी जास्त डिटेल्स कुठेही दिलेले नाही.
http://exciseservices. mahaonline.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन अकॉउंट उघडून तुम्ही ऑनलाईन अर्ज
करू शकता.