Borewell subsidy : शेतकऱ्यांना शेतामध्ये बोअरवेल घेण्यासाठी शासन देणार 20 हजार रुपये अनुदान,या पद्धतीने करा अर्ज..
borewell subsidy : नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे कारण राज्य शासनाने नवीन निर्णयानुसार शेतकऱ्यांना शेतात विहीर व बोरवेल पाडण्यासाठी शेतकऱ्याला शासन अनुदान देणार आहे. या योजने अंतर्गत शेतकरी पात्र ठरतील त्यांना बोअरवेल घेण्यासाठी 20 हजार रुपयांपर्यंत अनुदान शासन देणार असून लवकरच या योजेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे.
बोअरवेल सबसिडी अर्ज करण्यासाठी
येथे क्लिक करा.
राज्य सरकार व केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी शेती समृद्ध करण्याच्या हेतूने नवीन योजना राबवत असतात जेणेकरून शेतकऱ्यांना उत्पन्न वाढवून प्रगती करण्यासाठी मदत मिळावी त्या अनुषंगाने शेतामध्ये बोरवेल पाण्यासाठी व शेताला पुरेसे पाणी मिळवण्यासाठी शेतकऱ्याला मदत म्हणून बोरवेल काढण्यासाठी सरकार अनुदान देत आहे.
शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्याकरिता शासनाने असेच एक नाविन्यपूर्ण योजना राबवली आहे. त्या योजनेचे नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना. या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जात आहे.
बोअरवेल सबसिडी अर्ज करण्यासाठी
येथे क्लिक करा.
शासनाच्या महाडीबीटी फार्मर स्कीम पोर्टलच्या अंतर्गत ही योजना राबवली जात असून जे शेतकरी अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील आहेत यासोबतच नवबौद्ध घटकातील आहेत ते शेतकरी कृषी विभागामार्फत राबवण्यात आलेल्या या योजनेचा लाभ घेऊ शकतील.