Breaking news : महाराष्ट्र मधील या शेतकऱ्यांना मिनलार आहे 70,000 हजार रुपये,या तारखेपर्यंत करावा लागणार अर्ज.
Breaking news : नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सरकारने शेतकऱ्यांना 70,000 रुपये मिळणार.शिंदे फडणवीस सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. जस की आपणास ठाऊकच आहे की, महाराष्ट्र हे एक कृषीप्रधान राज्य आहे.
राज्याची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेतीवर आधारित आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. केंद्र शासन आपल्या स्तरावर आणि राज्य शासन आपल्या स्तरावर शेतकऱ्यांना मदत ही पोहचवत असते…
या योजनेसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कांदा उत्पादकांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. बाजारात कांद्याला मात्र पाच ते सहा रुपया प्रति किलो असा दर मिळत आहे. अशा परिस्थितीत कांदा उत्पादकांची आर्थिक कोंडी होत आहे.
या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादकांना अनुदान देण्याची मागणी शेतकरी संघटनांच्या माध्यमातून करण्यात आली. अनेक लोकप्रतिनिधींनी देखील ही मागणी लावून धरली. या योजनेचे अर्ज 3 एप्रिल पासून अर्ज सुरू होणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 एप्रिल पर्यंत अर्ज सादर करू शकता.