या योजनेसाठी असा करा अर्ज

  1. आयुष्यमान भारत योजनेत अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
  2. नवीन नाव नोंदणीसाठी ‘New Registration’ वा ‘Apply’ यावर क्लिक करा.
  3. तुमचे नाव, लिंग, आधार क्रमांक, रेशन कार्ड इत्यादी माहिती नोंदवा.
  4. माहिती नोंदवल्यानंतर ती पुन्हा एकदा चेक करा.
  5. सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  6. पूर्ण अर्ज एकदा तपासा आणि सबमिट करा.
  7. त्यानंतर आयुष्यमान भारत योजनेत हेल्ड कार्ड तयार होईल.

5 लाखांपर्यंत मोफत उपचार!

असा करा आयुष्यमान कार्डसाठी अर्ज