- आयुष्यमान भारत योजनेत अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
- नवीन नाव नोंदणीसाठी ‘New Registration’ वा ‘Apply’ यावर क्लिक करा.
- तुमचे नाव, लिंग, आधार क्रमांक, रेशन कार्ड इत्यादी माहिती नोंदवा.
- माहिती नोंदवल्यानंतर ती पुन्हा एकदा चेक करा.
- सर्व कागदपत्रे अपलोड करा.
- पूर्ण अर्ज एकदा तपासा आणि सबमिट करा.
- त्यानंतर आयुष्यमान भारत योजनेत हेल्ड कार्ड तयार होईल.
5 लाखांपर्यंत मोफत उपचार!