Breaking news:अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यास,मिळणार नुकसान भरपाई
Breaking news : शेतकऱ्यांना झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यास,मिळणार नुकसान भरपाई,असा करा अर्ज. Crop insurance Claim : नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी सध्या अवकाळी पाऊस सुरू आहे. या पावसामुळे गहू हरभरा व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असेल त्या शेतकऱ्यांनी त्वरित क्रॉप इन्शुरन्स ॲपच्या … Read more