Cibil score : आपला सिबिल स्कोअर चेक करा एका मिनिटा मध्ये,या पद्धतीने चेक करा आपला सिव्हिल स्कोअर….
Cibil score : नमस्कार मित्रांनो आज आपण सिबील स्कोर विषयी माहित पाहणार आहोत. तूम्हाला कोणत्याही बँकेचे लोन घेयच असेल .तर त्या वैक्तिच अगोदर सिबील स्कोअर चेक करावा लागतो..

Cibil score लोन अशी सुविधा
ज्यामध्ये तुम्हाला कर्ज घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची वस्तू गहाण ठेवण्याची गरज नाही. तुमच्या कोणत्याही गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही हे लोन घेऊ शकता. हे कर्ज ग्राहकाच्या उत्पन्नानुसार दिले जाते. पर्सनल लोन घेणे सध्या खूप सोपे झाले आहे. तुमचा CIBIL स्कोर चांगला असेल तर तुम्हाला कोणत्याही अडचणीशिवाय वैयक्तिक कर्ज मिळेल. मात्र विनाकारण पर्सनल लोन घेतल्यास नंतर त्रास होऊ शकतो. तुम्हाला सर्वात जास्त गरज असेल. तेव्हाच वैयक्तिक कर्ज घ्या cibil score.

पर्सनल लोनचा व्याजदर जास्त असतो, अनेकदा लोक विचार न करता पर्सनल लोन घेतात आणि नंतर कर्जाच्या जाळ्यात अडकतात. गृह कर्ज आणि कार कर्जाच्या तुलनेत वैयक्तिक कर्ज खूपच महाग आहे.जर तुम्हाला पैशाची नितांत गरज असेल तरच हा पर्याय निवडा. सोनं किंवा इतर मालमत्ता असेल तर ती गहाण ठेवून कर्ज घेता येते. जे वैयक्तिक कर्जापेक्षा स्वस्त असेल cibil score.

Rain : या जिल्ह्यात पडणार पाऊस.