Cotton:कापूस बाजार भावात मोठ्या प्रमाणात वाढ.

Kapus bajar bhav :कापसाच्या बाजार भावात 

cotton rate today: आज देशातील कापसाच्या वाद्यांमध्ये मोठी तेजी आली. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच दोन दिवसांमध्ये एप्रिल वायद्यांमध्ये खंडीमागं ६०० रुपयांची वाढ झाली. एप्रिलचे वायदे आज दुपारपर्यंत ६३ हजार ३०० रुपयांवर होते. तर जूनच्या वायद्यांमध्ये ८०० रुपयांची तेजी दोन दिवसांमध्ये दिसली. जूनचे वायदे ६४ हजार ८०० रुपयांवर होते, मात्र आता या एप्रिलमध्ये सुरुवातीलाच वायद्यांमध्ये वाढ पाहायला मिळत आहे.

बाजार समिती नुसार कापसाचे बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

बाजार या समित्यांमध्ये कापसाला आज ७ हजार ७०० ते ८ हजार ४०० रुपये पर्यंत दर मिळाला तर जाणून सर्वाधिक दर कोणत्या बाजार समितीत मिळाला बाजार समिती वाईज दर खाली दिलेले आहेत तिथे जाऊन पहा.

या दरात शेतकऱ्यांनी कापसाची विक्री कमी केल्यास दरात सुधारणा होईल. उद्योगांना कापसाची गरज आहे. पण आहे त्या दरातच जास्तीत जास्त खरेदीचा प्रयत्न होईल.

बाजार समिती नुसार कापसाचे बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

पण आता स्टॉक कमी आहे. कापूस तेजीत? शेतकऱ्यांना होणार असा फायदा? बहुतांशी शेतकऱ्यांनी अव्हरेज दराने कापूस विक्री केली आहे आणि विक्री करत आहेत. शेतकऱ्यांकडील स्टॉकही घटला. आणि वरच्या वर घटत आहे त्यामुळं पुढील काळात दर वाढवल्याशिवाय कापूस मिळणार नाही आणि नाईलाजाने उद्योगांना कापूस उपलब्ध करण्यासाठी चांगला भाव मिळेल..

बाजार समिती नुसार कापसाचे बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Karjmafi new:31लाख शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ

Leave a Comment