Cotton top biyane :शेतकऱ्यांसाठी नवीन कापूस लागवडीसाठी टॉप 5 जातीचे बियाणे, एकरी देणार एवढे उत्पादन…..
Cotton top biyane : नमस्कार शेतकरी मित्रांनो , महाराष्ट्रात तसेच देशात कापुस हे मोठ्या प्रमाणावर घेतले जाणारे नगदी पीक आहे. या लेखात कापसाच्या टाॅप 05 जातींची माहिती घेणार आहोत. हे कापसाचे सर्वोत्कृष्ट वाण असुन शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळऊन देणाऱ्या आहेत. शेतकरी मित्रांनो कापसाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी योग्य जातींची निवड , योग्य खतव्यवस्थापन , तनव्यस्थापन आणि फवारणी व्यवस्थापन करणे अतीशय महत्वाचे असते या सर्व गोष्टी वेळेवर केल्या तर आपण कापसाचे रेकाॅर्डब्रेक उत्पादन घेऊ शकतो.तरी कापसाच्या टाॅप 05 जातींची माहिती या लेखात जाणून घेऊया.
Weather: हवामान अंदाज राज्यात पडणार पुन्हा पाऊस.