Crop:पीक विमा वाटप करण्यास सुरवात झालेली आहे.

Crop insurance pik vima : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी,पीक विमा वाटप करण्यास सुरवात झालेली आहे,येथे पाहा सविस्तर माहिती.

 

Crop insurance : नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी आहे, आपली शेती ही पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे, जर एखाद्या वेळी निसर्गाने शेतकऱ्यांना साथ दिली नाही, तर शेतकरी काहीही करू शकत नाही, निसर्ग हा कधी कधी साथ देतो तर कधी काही साथ देत नाही..

खरीप पीक विमा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे

क्लिक करा.

👇👇👇👇👇👇

रब्बी पीक विमा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे

क्लिक करा.

सरकारने निसर्गापासून शेतकरी संकटात सापडला असला तरी सरकारने शेतकऱ्यांना मदत करता यावी यासाठी सरकारने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान पिक विमा योजना सुरू केली आहे.

शासनाने शेतकऱ्यांना पीक विमा वाटपाचा निर्णय जाहीर केला असून, पीक विमा वाटप केल्यानंतर नुकसान भरपाईचे वाटप सुरू झाले आहे , आता एचडीएफसी या कंपनीमार्फत पीक विमा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे वितरण सुरू केले आहे . कारण त्यामुळे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि तेथून तुम्हाला पीक विम्याबाबतचा शासन निर्णयही पाहता येईल…

खरीप पीक विमा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे

 क्लिक करा.

👇👇👇👇👇👇

रब्बी पीक विमा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे

क्लिक करा.

Karjmafi new:31लाख शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ

Leave a Comment