Crop insurance : पीक विम्याची 400 कोटी ची नवीन यादी जाहीर,येथे पाहा नवीन यादी…..
Crop insurance : नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विमा नवीन 400 कोटी ची नवीन यादी जाहीर. मागील हंगामात कंपनीने केवळ 17 हजार शेतकऱ्यांना साडे तेरा कोटी नुकसान भरपाई वाटप केली म्हणजे होती एका अर्थाने 785 कोटी रुपयांची रक्कम शिल्लक आहे. 20 टक्के म्हणजे 160 कोटीची रक्कम कंपनीला खर्चापोटी दिली तरी 639 कोटी शिल्लक राहणार आहे ही रक्कम एका अर्थाने शासनाकडे जमा होणार आहे. या रकमेतून ज्या शेतकन्यांनी मागील वर्षी विमा भरला होता त्यांना सरसकट मदत दिली जाणार आहे. असा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात येत आहे.
400 कोटी यादी पाहण्यासाठी
यावर क्लिक करा.