Crop Insurance 2023 : हेक्टरी मिळणार 27 हजार रुपये

Crop Insurance : शेतकऱ्यांसाठी खुशखबर हेक्टरी 27 हजार रुपये खरीप पीक विमा मंजूर,येथे पहा यादी.

Crop insurance: नमस्कार शेतकरी मित्रांनो 2022 मध्ये जास्त अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शेतातील पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. farming insurance नुकसान झाल्याने सरकारनेही त्यांना अनेक प्रकारे मदत करण्याचा खूप मोठा प्रयत्न केला आहे. अतिवृष्टीचे नुकसान भरपाई बद्दल शासनाने यादी जाहीर करण्यात आलेली आहे. या यादीमध्ये कोणते शेतकरी पात्र आहेत याची यादी जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर देखील करण्यात आलेली आहे. या याद्यांबद्दल तुम्हाला याविषयी माहिती सांगणार आहोत त्यामुळे ही  पोस्ट पूर्ण पने शेवटपर्यंत नक्की वाचा. what is crop insurance

जिल्ह्यानुसार याद्या पाहण्यासाठी

येथे क्लिक करा.

2022 मध्ये जी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली त्यासाठी शासनाने तब्बल पाच हजार तीनशे चाळीस कोटींहून अधिक निधी उपलब्ध केला होता. crop insurance companies शासनाने बागायतीमध्ये साठी 27 हजार रुपये, फळबागांसाठी 36 हजार रुपये, जीरायतीसाठी तेरा हजार सहाशे रुपये हेक्टर निधी जाहीर करण्यात आलेला होता. crop insurance agencies सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये याची रक्कम देखील जमा करण्यात आली होती. जिल्ह्यातनुसार त्या शेतकऱ्यांची यादी अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे. crop insurance companies

 

Pm kusum solar yojana : सोलार पंप यादी जाहीर

 

Leave a Comment