Crop Insurance 2023 : नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र मध्ये सलग चौथ्या वर्षी जास्त अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हाताबाहेर गेलेला आहे.Crop Insurance 2023 अतिवृष्टी पूर आणि गोगलगायीमुळे मराठवाड्यात आतापर्यंत दहा 10 लाख 81 हजार 761 हेक्टर वरील पीक नष्ट झालेले आहे. Crop insurance pdf यामुळे सरकारची नुकसान भरपाई ची मागणी करण्यात आली आहे.Crop Insurance 2023
Crop Insurance 2023 दरम्यान राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांसाठी सरकारने तीन हजार कोटी रुपयांची घोषणा देखील केलेल्या आता मराठवाडा विभागासाठी ११०६ कोटी रुपये निधी मिळाला Crop Insurance 2023 असून त्यामुळे उद्यापासून म्हणजेच गुरुवार शुक्रवार पासून शेतकऱ्यांच्या खात्यात हे अतिवृष्टी नुकसान भरपाई चे पैसे जमा केले जाणार आहेत. Crop Insurance 2023
या जिल्ह्यासाठी मिळणार
एवढा पीक
विमा निधी.
महाराष्ट्र मधील मराठवाड्यातील जालना crop insurance claim परभणी हिंगोली नांदेड लातूर शहर उस्मानाबाद जिल्ह्याचे नुकसान भरपाई रक्कम प्राप्त झालेले आहे. मात्र याचवेळी औरंगाबाद जिल्ह्याला यादीतून वगळण्यात आलेले आहे.Crop Insurance 2023
याबाबत शेतकऱ्यांमध्ये त्रिव्र संताप व्यक्त होताना पाहायला मिळतोय. विशेष औरंगाबाद जिल्ह्यात अनेक भागात नुकसान झाले आहे. Crop Insurance 2023 शेत वाहून गेलेले आहेत.
पिकांची नुकसान देखील झालेले आहे. मात्र असे असतानाही औरंगाबाद जिल्ह्याला नुकसान भरपाईतून वगळण्यात आलेले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.Crop Insurance 2023
Pm kusum solar yojana : सोलार पंप यादी जाहीर