Crop insurance list : शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 27 हजार रुपये ,यादीत नाव पाहा.

Crop insurance list : शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 27 हजार रुपये ,यादीत नाव पाहा.

crop insurance list : नमस्कार शेतकरी मित्रांनो सततच्या पावसामुळे आणि जास्त पाऊस झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अनुदान वाटप यादी जाहीर करण्यात आलेली आहे.crop insurance claim, माहे जुन ते ऑक्टोबर २०२२ मधील सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यात आलेले आहे. crop insurance claim, व ते अनुदादन कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार याची देखील यादी जाहीर करण्यात आलेली आहे यादी पाहण्यासाठी खाली दिलेली लिंक वर क्लिक करा.crop indurance pdf.
अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेतमधील शेती पिकांचे crop insurance list खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (Input subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच, crop indurance pdf.राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते.

👇👇👇👇
अतिवृष्टी नुकसान भरपाई ची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment