कसा कराल अर्ज?
नॅशनल बँक फॉर एग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट ( नाबार्ड) ही भारतातील कृषी आणि ग्रामीण विकासासाठी विविध योजना व कर्ज देऊ करते.
• शेतकऱ्यांनी यासाठी नोंदणी फॉर्म भरणे आवश्यक आहे.
• दूध व्यवसाय योजना तयार करून किती रुपयांची गरज आहे व प्रस्तावित अंदाज तपशील त्यात नमूद करावा.
• नाबार्डच्या अन्य कागदपत्रासह सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे. उदा: ओळख, पत्ता, इ.
• जवळच्या नाबार्ड शाखेत जाऊन कर्ज योजना व अर्ज प्रक्रियेची तेथील अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घ्या.
• नाबार्डच्या शाखेत आवश्यक कागदपत्रे आणि व्यवसाय योजना व अर्ज जमा करा.
• राज्यानुसार या योजनेची औपचारिकता वेगळी असू शकते त्यामुळे अधिक माहितीसाठी नाबार्डशी संपर्क करा.