Driving Laisence : लायसन्स साठी कुठे ही जायची गरज नाही.

Driving Laisence : ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आरटीओ ला जायची गरज नाही.

Driving Licence :- नमस्कार मित्रांनो  ड्रायव्हिंग लायसन काढणे आता खूप सोपे झाले आहे. आपण पाहणार आहोत मोबाईल मधून ड्रायव्हिंग लायसन साठी फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ड्रायव्हिंग लायसन साठी लागणारे डॉक्युमेंट ड्रायव्हिंग लायसन कसे काढायचे ड्रायव्हिंग लायसन ची परीक्षा कशी द्यायची ड्रायव्हिंग लायसन कसे डाउनलोड करायचे अशी सर्व माहिती या पोस्टमध्ये तुम्हाला देण्यात आलेली आहे तीही सरळ आणि सोप्या मराठी भाषेमध्ये आता आपल्या महाराष्ट्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन काढणे खूप सोपे केले आहे याच्या साठी लागणारे डॉक्युमेंट म्हणजे फक्त तुमचे आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे आणि फक्त आधार कार्ड आणि तुमची सही लागते एवढे जर का तुमच्याकडे असेल तर तुम्ही सहजरीत्या तुमच्या मोबाईल च्या मदतीने ड्रायव्हिंग लायसन काढू शकतात. driving licence renewal   ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी आता कुठेही जाण्याची गरज नाही तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईल मधूनच अर्ज करू शकता तर मग चला सर्व माहिती पाहू या ड्रायव्हिंग लायसन कसे काढायचे. driving licence renewal
1) आधार कार्ड (अपडेट असणे आवश्यक)
2) सही,
3) मोबाईल नंबर
4) ईमेल आयडी

वरील एवढ्या गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही सहजरित्या ड्रायव्हिंग लायसन काढू शकता.


ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी येथे क्लिक करा.

ड्रायव्हिंग लायसन्स हे तुमच्याकडे असलेले सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे कारण ते तुम्हाला तुमचे मोटार चालवणारे वाहन भारतीय रस्त्यावर चालवण्याचे कायदेशीर स्वातंत्र्य देते. DL तुमच्या ओळखीचा पुरावा, वय आणि पत्ता पुरावा यांचे दस्तऐवज म्हणून देखील काम करते. driving licence number महाराष्ट्राचा राज्य परिवहन विभाग राज्यातील रस्ते वाहतूक व्यवस्थेच्या जलद कामासाठी जबाबदार आहे आणि त्याच्या प्राथमिक कर्तव्यांपैकी एक म्हणजे आपल्या नागरिकांना ड्रायव्हिंग लायसन्स जारी करणे. driver license number

ड्रायव्हिंग लायसन्स कसे काढायचे..

सर्वात आधी परिवहन विभागाच्या वेबसाईटवर जा
त्यानंतर Online Services मध्ये जा आणि Driving Licence Related Services वर क्लिक करा
तुम्ही ज्या राज्यात राहताय ते राज्य सिलेक्ट करा
यानंतर ‘Learner’s Licence Application’ वर क्लिक करा.  त्यानंतर तेथे लिहिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा आणि नंतर तिथे तुमचे वैयक्तिक डिटेल्स भरा
त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि आधार नंबर विचारला जाईल.
learner’s licence अ‍ॅप्लिकेशन फॉर्म भरा आणि तिथे मागितलेले दस्तऐवज अपलोड करा.
त्यानंतर तुमच्या सोयीनुसार ड्रायव्हिंग टेस्टची तारीख निवडा आणि पेमेंट प्रोसेस करा.

ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment