घरबसल्या काढा फक्त दहा मिनिटांमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, इथे काढा तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स | Online Driving Licen
मोफत ड्रायव्हिंग लायसन तेही घरपोच फक्त 2 दिवसात
येथे करा अर्ज
कोठे करावे लागेल अर्ज
कधी मिळते लर्निंग लायसन्स
bandhkam kamgar yojana:बांधकाम कामगारांना मिळणार 5000 हजार रुपये, आजपासून अर्ज सुरू; येथे करा ऑनलाईन अर्ज
लायसन्स मिळवण्यासाठी करावी लागते खटाटोप
दिवसें न दिवस राज्यामध्ये वाहनाची संख्या वाढत असून शिकाऊ लायसन्स साठी अर्जदार खूप अर्ज करत आहे आणि हे शिकाऊ लायसन्स मिळवण्यासाठी अर्जदारांना खूप खटाटोप सुद्धा करावी लागते आरटीओ वेबसाईटवर अर्ज करून त्यामध्ये माहिती भरावी लागते व त्यानंतर कुठेतरी आपल्याला आरटीओ करून आपाॉइमेंट दिली जाते.
या संपूर्ण गोष्टी करता खूप वेळ जातो त्यामुळे शिकाऊ उमेदवार एजंटच्या मदतीने या सर्व प्रक्रिया पार पाडत असतात त्यानंतरच परीक्षा पास होतात आणि त्यानंतर आरटीओ कडून लायसन्स उपलब्ध होते.