Free Scooty Yojana

Free Scooty Yojana

मित्रांनो आपण आपल्या या लेखातून नेहमीच वेगवेगळ्या प्रकारची माहिती पाहत असतो शासनाच्या अनेक योजना तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. सरकारी योजना सुखी व सरकारी नोकरी असो त्याचा सामान्य माणसांना लाभ होईल अशा गोष्टी आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो.

आता अशाच एका योजनेची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत योजना म्हणजे राणी लक्ष्मीबाई योजना. या योजनेअंतर्गत मुलींना आता मोफत स्कुटी मिळणार आहे. या योजनेबाबत या लेखातून आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

आपले सरकार हे मुलींसाठी नेहमीच नवनवीन योजना आणत असतात जेणेकरून मुलींचा विकास होईल आणि त्यांच्या वाढीस आणि करिअरमध्ये त्यांना प्रेरणा मिळेल. शेती योजना फक्त मुलींसाठीच आहे. चला तर पाहूया या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतो तसेच हा योजनेचा फॉर्म भरण्यासाठी कोण कोणत्या कागदपत्रांची गरज असते.
Free Scooty Yojana 2022
या योजनेचा लाभ पदवीधर व पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या मुलींना मोफत स्कूटर दिल्या जाणार आहे. ही योजना सुरू झाल्यानंतर ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे व पात्रता जाणून घेऊया. (Free Scooty Yojana 2022 Maharashtra)

आता पाहू या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात

A 26-Year-Old Girl From Mumbai Became A Millionaire Overnight
LEARN MORE
1) वयाचे प्रमाणपत्र

2) दोन पासपोर्ट साईज फोटो

3) बँक पासबूक

4)शेवटच्या वर्षातील मार्कशीट शैक्षणिक कागदपत्रांमध्ये डिग्री

5) पासिंग सर्टिफिकेट

6) बोनाफाईड सर्टिफिकेट

योजनेची पात्रता

मुलींना या योजनेसाठी फक्त शैक्षणिक पात्रता आहे. इतर कोणतीही पात्रता सांगितलेली नाही. पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या मुलींना ‘राणी लक्ष्मीबाई योजने’चा लाभ घेता ही योजना लवकरच सुरू करण्यात येणार आहे. इतर राज्यात देखील पुढे चालून ही योजना राबविल्या जाऊ शकते‌. अजून योजनेविषयी काही माहिती मिळाली की नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवू.
मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी तसेच त्यांचे करिअर करण्यासाठी सक्षम बनवण्यासाठी ही योजना राबवली जात आहे. आज मी प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहे परंतु त्यांना मिळणारी साधनसामग्री हे इतरांच्या तुलनेने खूपच कमी आहे