Gas cylinder:1 एप्रिल पासून गॅस होणार स्वस्त

Gas cylinder : 1 एप्रिल पासून गॅस सिलिंडर होणार स्वस्त, शासन निर्णय आला.

Gas cylinder : नमस्कार मित्रांनो मित्रांनो एक एप्रिल पासून गॅस सिलेंडर होणार स्वस्त एक एप्रिल पासून गॅस सिलेंडर भरण्यासाठी मात्र इतकेच पैसे लागणार . मित्रांनो या संदर्भात केंद्र शासनाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. गॅस सिलेंडरचे भाव दिवसेंदिवस वाढत असताना या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे मित्रांनो छोटीशी अपडेट आहे. Gas cylinder subsidy .

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार आता सबसिडी प्रतीक वर्षाला 12 रिपीट पर्यंत १४.२ किलोग्रामच्या सिलेंडरवर दोनशे रुपयांची सबसिडी मिळणार आहे. तर याचा लाभ देशातील नऊ कोटी 59 लाख लाभार्थ्यांना होणार आहे.

अशा प्रकारे मित्रांनो एप्रिल महिन्यापासून प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थी ग्राहकांना एका गॅस सिलेंडर मागे दोनशे रुपये केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे आणि याचा ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे धन्यवाद. Gas cylinder subsidy..

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Crop loan list:कर्जमाफी गावानुसार यादी जाहीर

Leave a Comment