Gharkul Yojna List : नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सरकार नेहमीच नागरिकांसाठी नवीन नवीन योजना राबवत असते जेणेकरून नागरिकांना त्या योजना अंतर्गत काही ना काही फायदा होऊ शकेल त्यामधील सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे घरकुल योजना या योजनेअंतर्गत लाभार्थी याद्या जाहीर करण्यात आलेले आहेत. या योजने अंतर्गत लोकांना घरकुल भांधण्यासाठी पैसे दिले जातात. जेणे करून ज्या लोकांना घरकुल नाही त्या लोकांना घर बांधण्यासाठी योग्य रक्कम दिली जाते म्हणजे लोकांनां घर बांधण्यासाठी पैश्याचा हातभार लागतो व घर बांधण्यासाठी हातभार लागतो…!

घरकुल योजनेसाठी ज्या लोकांनी अर्ज केले आहेत त्या सर्व पात्र लोकांची ऑनलाईन घरकुल आवस योजना यादी जाहीर करण्यात आली आहे (Pradhan Mantri Awas Yojna) आपण ऑनलाईन पद्धतीने आपल्या मोबाईल वरुन घरकुल आवस योजना यादी पाहू शकता यादी कशी पहायची कोठे पहायची सर्व माहिती आपण पाहुयात. आज आपण रमाई आवास योजना, राजीव गांधी योजना, आणि इत्यादी आणखी 10 पेक्षा जास्त योजनेच्या याद्या Onlion पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही पूर्ण बातमी वाचा…!

Onion subsidy : कांद्याला मिळणार अनुदान.