Goat farming : शेतकऱ्यांना 10 शेळ्या आणि 1 बोकड असतील तर मिळणार 100 टक्के अनुदान,शासन निर्णय जाहीर.
Goat farming : नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण वेळोवेळी नवनवीन बातम्या पाहत असतो वेगवेगळ्या योजना पाहत असतो अशीच एक नवीन योजना आपण आज घेऊन आलो आहोत, ती म्हणजे शेळी पालन योजना (Goat Farming). ही योजना कोणासाठी आहे? या योजनेचे फायदे काय? कोणाला या योजनेचा लाभ मिळणार आहे? याचा अर्ज कोठे व कसा करायचा? संपूर्ण माहिती आपण आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा तर चला पाहुयात संपूर्ण माहिती
शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा
शेळीपालन म्हणजे शेतीला एक जोडधंदाच म्हणता येईल. शेतकऱ्यांना त्यांचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी शेतीला पूरक काही ना काही जोडधंदा करावा लागतो, तर असा एक जोडधंदा म्हणजे शेळीपालन. जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक संकटापासून वाचता येते. तर या शेळीपालनासाठी सरकार १०० टक्के अनुदान (Goat Farming) देत आहे. १० शेळ्या व १ बोकड या गटासाठी ५ लाखापर्यंत सरकार अनुदान देत आहे..महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार शेळी व बोकड खरेदी करण्यासाठी ५ लाख रुपयांचे अनुदान शेतकऱ्याला देण्यात येणार असून याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात आलेली आहे.
शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा