ग्रामपंचायत मध्ये सुरू असणाऱ्या
योजनांची यादी येथे पहा
योजनांचा लाभ कोणी घेतला हे पाहण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा :-
गुगलमध्ये MGNREGA असे सर्च करा किंवा डायरेक्ट लिंक – https://nrega.nic.in/HomeGP_ new.aspx
सर्च केल्यानंतर Grampanchayat Report वरती क्लिक करा.
तुमच्यासमोर ग्रामपंचायत रिपोर्ट पेज ओपन होईल. Data Entry, Generate Reports इतर पर्याय दिसतील त्यामधून Generate Reports हा पर्याय निवडा.
संपूर्ण राज्याची लिस्ट ओपन होईल त्यामधून आपले राज्य निवडा.
Grampanchayat Report Module Log in page ओपन होईल.
• प्रथम ज्या वर्षाची लाभार्थी यादी पाहायची आहे, ते वर्ष / Financial Year निवडा, आपला जिल्हा, तालुका, गाव / पंचायत निवडा आणि यानंतर आपल्यासमोर R1 R2 R3 R4 R5 R6 इ. पर्याय दिसतील.
• वरील पर्यायापैकी तुम्हाला R6 मध्ये Work Register वरती क्लिक करा.
तुम्हाला योजनेच्या लाभार्थ्यांची यादी /माहिती पाहायला मिळेल. तसेच कोणत्या योजनेचा लाभ घेतला आहे हे सुद्धा पाहता येईल Gram Panchayat Yojana.