Home loan : शेतकऱ्यांना मिळणार 50 लाख रुपये

Home loan : शेतकऱ्यांना नवीन घर बांधण्यासाठी 50 लाख रुपये कर्ज मिळणार ,येथे करा अर्ज.

Home loan : नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. शेतकऱ्यांना जर राहण्यासाठी घर नसेल तर अश्या शेतकऱ्यांना मिळणार घर बांधण्यासाठी 50 लाख रुपये कर्ज.

प्रत्येक शेतकर्‍याला वाटते की आपल्याला राहायला चांगले घर असावे. पण शेतकरी वर्गाला अनेक प्रकारच्या आर्थिक अडचणी ला सामोरे जाव लागते. घर बांधण्यासाठी पैशाची आवश्यकता आहे. पैसे कोठून आणायचे ? असे अनेक प्रश्न शेतकर्‍यांना पडत असतील. पण आत्ता चिंता करण्याची काहीही गरज नाही तुम्हाला घर बांधण्यासाठी 50 लाख रुपये कर्ज बँकेकडून मिळणार आहे. त्यामुळे तुमचं स्वप्न आत्ता खर होणार आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर उभे करू शकता.

 लोण घेण्यासाठी येथे

क्लिक करा.

बँक ऑफ इंडिया या बँकेने देशातील शेतकऱ्यांना घर बांधण्यासाठी स्टार किसान घर योजना या नावाने एक अत्यंत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर कर्ज योजना चालू केकेली आहे. या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना कमी टक्के व्याजाने घर किंवा फार्म हाऊस बांधण्यासाठी बँक ऑफ इंडिया या बँकेकडून गृहकर्ज मिळण्याची खूप सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे, जेणेकरून ज्या शेतकऱ्यांकडे घर बांधण्यासाठी कोणतीही पैसे नाहीत आणि स्वतःचे घर नसल्यामुळे त्यांना काही कठीण परिस्थितीत आपले जीवन जगावे लागत आहे, त्या सर्व शेतकऱ्यांना आता बँक ऑफ इंडिया ने स्टार किसान घर योजनेतून नवीन घर बांधण्यासाठी किंवा जुन्या घर दुरुस्ती करण्यासाठी बँक ऑफ इंडिया या बँकेकडून घर बांधण्यासाठी कर्ज मिळू शकेल Home Loan.

 लोण घेण्यासाठी येथे

क्लिक करा.

 

स्टार किसान घर या योजनेच्या अटी व शर्ती :

या योजनेद्वारे, देशातील शेतकऱ्यांना त्यांचे नवीन घर बांधण्यासाठी किंवा जुन्या घराच्या दुरुस्तीसाठी 8.05% व्याजदराने 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकेल.

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना १५ वर्षांच्या कालावधीसाठी कर्ज मिळू शकेल.

शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीवर फार्म हाऊसचे बांधकामही करता येणार आहे.

स्टार किसान घर योजनेचा लाभ BOI मध्ये KCC खाते असलेल्या शेतीशी संबंधित शेतकऱ्यांना उपलब्ध होईल.

बँकेकडून कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना आयटी रिटर्न सादर करण्याची आवश्यकता नाही. Loan for homes

आता सरकारी नोकरांप्रमाणेच शेतकरीही या योजनेद्वारे गृहकर्ज सुविधेचा लाभ घेऊन कोणत्याही अडचणीशिवाय त्यांच्या स्वप्नातील घर बांधू शकणार आहेत. home loan

  कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

शेतकऱ्याचे आधार कार्ड

ओळखपत्र

निवास प्रमाणपत्र

KCC बँक खाते पासबुक

शेतजमिनीची कागदपत्रे

पासपोर्ट आकाराचे छायाचित्र

मोबाईल नंबर

 

Shettale Anudan yojana 2023:शेततळ्यासाठी अर्ज सुरू.

 

Leave a Comment